Friday 28 December 2012

Ring Road Map Pune रिंग रोड पुणे


 Ring Road Map Pune 2013 / रिंग रोड पुणे - २०१३ 




आपण एक मेकाना दोष देण्यात काही हि अर्थ नाही...                                                                                                      
सरकार ला बिलकुल नाही. कारण आपणच कुठ तरी स्वताला जवाबदार माणूया. आपणच आज ह्या लोकांना निवडून दिल आहे. जर आपण राजकारण बगीतला तर आपल्या सगळ समजून येईल. 

आपल्या राज्यकर्त्यांनी सामान्य जनतेची पिळवणूक केली आहे. गल्ली आणि दिल्लीत एकाच बोंब आहे. 
पण जनता अजून आंधळी आहे हे राज्यकर्त्यांना पूर्ण कळते. 



मी एक पुणेकर १९६२ ला पुण्या ला एक रिंग रोड होणार होते. सगळ्या पेठच्या बाहेरून एक रिंग रोड होणार होते. १९६२ साली आणि आता २०१२ पन्नास वर्ष झाली तरी रिंग रोड चा नकाशा आताशी तयार झाला आहे. 

जय राज्यकारणी लोकोनो .

महाराष्ट्र ची जनतेला ला असच लुटत राहा.

जय महाराष्ट्र..!
जय भारत राष्ट्र..!